आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम असून २८ सप्टेंबरला नाशिकमधून ‘उलगुलान मोर्चा’ काढण्यात येणार आहे. गोल्फ क्लब मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार असून नाशिक ते मुंबई असा उलगुलान मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाची सुरुवात, मार्ग आणि आंदोलनातील प्रमुख मागण्यांबाबतची ताजी माहिती जाणून घेण्यासाठी पाहा आपलं नाशिक | आपला आवाज.


