नाशिकच्या जुन्या शहरातील चौक मंडईचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? जुन्या नाशिकच्या व्यापारी परंपरेशी जोडलेला हा परिसर, येथील ऐतिहासिक वाकडी बारव, कारंजं आणि सण-उत्सवांच्या मिरवणुका यांमुळे विशेष ओळखला जातो. काळानुसार नाशिक शहर बदलत गेलं, बाजारपेठांचा विस्तार झाला आणि वाहतुकीचं स्वरूपही बदललं. मात्र, चौक मंडई आजही जुन्या नाशिकच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचा एक भाग आहे. चला तर जाणून घेऊया चौक मंडईची ओळख, जुन्या नाशिकशी असलेलं तिचं नातं आणि या परिसराचा ऐतिहासिक वारसा. पाहा ‘चौकांचा इतिहास’ ही विशेष मालिका, फक्त आपलं नाशिकवर! आपलं नाशिक | आपला आवाज — बातमी २४ तास! #चौकमंडई #नाशिकचाइतिहास #चौकांचाइतिहास #OldNashik #AplaNashik