नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातील भद्रकाली चौकाचा ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वारसा जाणून घ्या. मंदिरं, कलावंत, गजबजलेली बाजारपेठ, खाद्यसंस्कृती, ट्राम, घोडागाडी, सरस्वती नदी आणि जंक्शनच्या वधाशी संबंधित रंजक इतिहासाचा वेध घेणारा हा विशेष भाग पाहा ‘भद्रकाली चौक Corner’मध्ये, फक्त आपलं नाशिकवर.