उत्साह, आनंद आणि आपल्या संस्कृतीतील खाद्यपरंपरा यांचा उपवासाशी असलेला खास संबंध जाणून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य वैद्य विक्रांत जाधव. 🌿 उपवास म्हणजे केवळ अन्नापासून दूर राहणे नाही, तर योग्य आहार आणि आरोग्याची काळजी घेण्याची एक संधी आहे. उपवासाच्या काळात कोणते पदार्थ खावेत, कोणते टाळावेत आणि उपवास करताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत वैद्य विक्रांत जाधव यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमातून जाणून घ्या.
आयुर्वेदावर बोलू काही
ब्रेकिंग
उपवासात काय खावं? काय टाळावं? 🌿 वैद्य विक्रांत जाधव यांचे खास मार्गदर्शन |Apla Nashik
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#ayurved
संबंधित बातम्या
आयुर्वेदावर बोलू काही
कोजागिरी पौर्णिमा विशेष! आयुर्वेदाच्या दृष्टीने दुधाचं महत्त्व
आयुर्वेदावर बोलू काही
गर्भवती महिलांच्या टिफिनमध्ये काय असावं? | आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही
लहान मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यावं? | आयुर्वेदावर बोलू काही | Apla Nashik
आयुर्वेदावर बोलू काही
ऋतू बदलतो, पण सवयी बदलत नाहीत! आहार-विहारात कोणते बदल करावेत? | आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही | ऋतू बदलतो, पण आपल्या सवयी बदलत नाहीत! मग काय करायचं?


