नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कालिका मातेचा इतिहास, मंदिराची परंपरा आणि नवरात्रोत्सवातील महत्त्व जाणून घ्या ‘कथा मंदिरांची’ या विशेष मालिकेत! मुंबई नाका परिसरातील श्री कालिका माता मंदिर हे नाशिककरांच्या श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र आहे. मंदिराचा ऐतिहासिक प्रवास, देवीच्या मूर्तींचं वैशिष्ट्य, धार्मिक परंपरा आणि नवरात्रोत्सवातील भक्तिमय वातावरण यांचा वेध या भागात घेण्यात आला आहे. देवीच्या शक्तिरूपातून मिळणारी प्रेरणा, मंदिराशी जोडलेली श्रद्धा आणि नाशिकच्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणारा हा विशेष भाग नक्की पाहा. अशाच ऐतिहासिक मंदिरांच्या कथा आणि धार्मिक परंपरा जाणून घेण्यासाठी आपलं नाशिक YouTube चॅनेल Subscribe करा. आपलं नाशिक | आपला आवाज #KalikaMata #KathaMandiranchi #Nashik #KalikaMataTemple #NavratriSpecial #TempleHistory #AplaNashik