नाशिकच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशात महत्त्वाचं स्थान असलेलं सोमेश्वर मंदिर... गोदावरीच्या काठावर वसलेलं हे प्राचीन मंदिर, त्याचा इतिहास, धार्मिक महत्त्व आणि या मंदिराशी जोडलेल्या श्रद्धा जाणून घेऊया ‘कथा मंदिरांची’ या खास मालिकेत. सोमेश्वर मंदिराची वैशिष्ट्यं काय आहेत? या मंदिराचा इतिहास किती जुना आहे? आणि नाशिकच्या धार्मिक परंपरेत या मंदिराचं महत्त्व काय आहे? या मंदिराची रंजक कथा आणि इतिहास जाणून घेण्यासाठी पाहा कथा मंदिरांची – सोमेश्वर मंदिर. आपलं नाशिक | आपला आवाज
someshwar temple nashik, someshwar mandir, nashik temples, katha mandiranchi, apla nashik


