सुंदर, स्वच्छ आणि निरोगी त्वचा कोणाला नको असते? ✨ पण त्वचेची काळजी केवळ बाहेरून क्रीम किंवा सौंदर्यप्रसाधने वापरून घेतली जात नाही. आपण रोज काय खातो, काय पितो आणि दिवसभरात किती पाणी पितो, याचाही त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या भागात जाणून घ्या निरोगी त्वचेसाठी संतुलित आहाराचं महत्त्व, पाणी पिण्याची योग्य सवय, फळं आणि भाज्यांचा आहारातील समावेश आणि त्वचेची काळजी घेताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी. कारण सौंदर्याची काळजी म्हणजे केवळ बाह्य उपचार नव्हे, तर निरोगी जीवनशैलीचाही एक भाग आहे. पाहा ‘सुंदर मी होणार’ आणि जाणून घ्या त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त माहिती! #सुंदरमीहोणार #HealthySkin #SkinCare #निरोगीत्वचा #BeautyTips #HealthyLifestyle #AplaNashik