गणेशोत्सवाच्या तयारीला आता महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. खिरापत आणि महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या खोबरे, गूळ आणि ड्रायफ्रूट्सच्या दरात वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी 400 रुपये किलो असलेले खोबरे आता 420 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर गुळाचा दर 65 रुपयांवरून 80 रुपये किलो झाला आहे. बदामाच्या दरातही मोठी वाढ झाली असून, मिठाईच्या दरात किलोमागे तब्बल 60 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. या वाढलेल्या दरांचा गणेश मंडळांच्या महाप्रसादावर काय परिणाम होणार? घरगुती गणेशोत्सवातील खिरापत आणि प्रसादाचा खर्च किती वाढणार? गणेशोत्सव 2026 च्या तयारीतील वाढत्या खर्चाचा आणि साहित्याच्या दरांचा सविस्तर आढावा पाहा ‘आपलं नाशिक’च्या या खास Explainer मध्ये. आपलं नाशिक | आपला आवाज
Short Explainer
ब्रेकिंग
गणेशोत्सव 2026: खोबरे 420, गूळ 80 रुपये; खिरापत आणि महाप्रसादाचा खर्च वाढणार | Apla Nashik
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#Ganeshotsav 2026
संबंधित बातम्या
Short Explainer
भारताची पदकांची शंभरी पार! निखाद कुमार, दीप्ती जीवनजींची चमकदार कामगिरी I Asian Para Games 2026
Short Explainer
नाशिकमध्ये धुळीचं प्रदूषण वाढलं? सर्दी-खोकल्याचे रुग्ण ३५% वाढल्याचा दावा!
Short Explainer
महाराष्ट्रातील बाजारभावात मोठी तफावत! कांदा ₹५,२५०, सोयाबीन ₹७,१७० पर्यंत | बाजारभाव
Short Explainer
राष्ट्रपतींना नाशिकची खास भेट! पैठणी, चिवडा अन् आदिवासी उत्पादनांची चर्चा
Short Explainer
जिओ IPO ला विक्रमी प्रतिसाद! १०० मिनिटांत पूर्ण सबस्क्राइब; गुंतवणूकदारांची मोठी मागणी


