वयाच्या साठीनंतरच्या प्रेमसंबंधातून ७० वर्षीय व्यक्तीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. नेमकी हत्या कशी झाली? या प्रकरणामागचं कारण काय? जाणून घ्या सविस्तर बातमी.