चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी आहे? त्वचा निरोगी आणि तजेलदार दिसण्यासाठी योगाभ्यास कसा उपयुक्त ठरू शकतो?

‘आपला योग’च्या या खास भागात Glowing Skinसाठी योगाची भूमिका, नियमित योगाभ्यासामुळे शरीरातील रक्ताभिसरण, ताणतणाव आणि एकूण आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत जाणून घेऊया.

त्वचेची चमक टिकवण्यासाठी योगासोबत पुरेसं पाणी, संतुलित आहार, नियमित झोप आणि योग्य त्वचासंवर्धनाची सवयही महत्त्वाची आहे.

चेहऱ्यावर नैसर्गिक Glow मिळवण्यासाठी कोणता योगाभ्यास करावा? योगासनं आणि श्वसनाचे प्रकार कसे करावेत? जाणून घ्या या भागात.

पाहा **‘आपला योग’**चा हा खास आणि माहितीपूर्ण एपिसोड.

आपलं नाशिक | आपला आवाज