प्राणायाम करण्यापूर्वी कोणती तयारी आवश्यक आहे? योग्य आसन, श्वासोच्छ्वासाची पद्धत, मनाची एकाग्रता आणि प्राणायाम करताना घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. प्राणायामाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी पूर्व तयारी खूप महत्त्वाची असते. नवशिक्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे.
आपलं नाशिक चॅनेलला Subscribe करा आणि आरोग्य, योग आणि आयुर्वेदाशी संबंधित उपयुक्त माहिती मिळवत रहा.
याेग
ब्रेकिंग
प्राणायामाची पूर्व तयारी | योग सुरू करण्यापूर्वी काय करावे? | Aapla Nashik
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
याेग
आपला योग | आजचा नियम : ईश्वराला अर्पण करण्याची भावना | सात्त्विक आहार टिप्स
याेग
योगशास्त्रातील ‘तप’ नेमकं काय आहे? l AaplaYog
याेग
चेहऱ्यावर Glow हवा? ‘आपला योग’मध्ये जाणून घ्या योगाचा फायदा
याेग
PCOS चा त्रास? योगाभ्यासातून काय मदत होऊ शकते? | आपला योग
याेग
अॅसिडिटीपासून आरामासाठी कोणता योग? | आपला योग


