नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरातील रासायनिक प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भूजलात हेक्साव्हॅलेंट क्रोमियम आढळल्याचा दावा करत निसर्गसेवक युवा मंचाने मुख्यमंत्री यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशी आणि दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
भूजलात हेक्साव्हॅलेंट क्रोमियम आढळल्याचा दावा; अंबड एमआयडीसी प्रकरणी चौकशीची मागणी
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
Breaking News | दिलीप गावितने पटकावले तिसरे सुवर्णपदक
ब्रेकिंग न्यूज
सातपूरमध्ये सिटीलिंक बस अपघाताची पुनरावृत्ती; सलग दुसऱ्या दिवशी घटना, नागरिक संतप्त
ब्रेकिंग न्यूज
टायगर श्रॉफवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी
ब्रेकिंग न्यूज
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक दौऱ्यासाठी तीन हेलिकॉप्टर; लँडिंगची चाचपणी सुरू
ब्रेकिंग न्यूज
गोल्फ क्लब आणि ईदगाह मैदानासाठी नाशिककरांचे आंदोलन; व्यावसायिक वापराला विरोध


