पालकमंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी करून तयारीचा आढावा घेणार आहेत. दोन्ही नेते माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता असून, त्यांच्या दौऱ्यातून काय महत्त्वाचे मुद्दे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.