कसबे सुकेणे येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठ ते दहा जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलाचाही समावेश असून, बेवारस कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.