उच्च न्यायालयाच्या ७५ डेसिबल मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंडळांची प्रत्येकी १ लाखांची अनामत रक्कम जप्त करून सरकारजमा केली जाणार आहे.