नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तश्रृंगगडावर ९ ऑक्टोबरपासून खासगी वाहनांना बंदी. १२ लाख भाविकांच्या अपेक्षेने प्रशासनाची जय्यत तयारी.