लेखक, ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे यांच्याशी ‘आपलं नाशिक’चा विशेष संवाद. स्वातंत्र्य आणि संविधान या विषयावर रमेश पतंगे यांनी मांडलेले विचार, संविधानाची भूमिका आणि स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष संवाद.
📺 फक्त आपलं नाशिकवर!


