अनकाई किल्ल्यावर दर्शनासाठी आलेल्या संगमनेर येथील अमित धोंडीभाऊ धुळगंड यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर ग्रामस्थ आणि युवकांनी मदतीसाठी धाव घेतली. अशा स्थानिक घडामोडींच्या बातम्यांसाठी पाहत राहा आपलं नाशिक — आपला आवाज!
आपला नाशिक जिल्हा
ब्रेकिंग
अनकाई किल्ल्यावर दर्शनासाठी आलेल्या अमित धुळगंड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#आपलं नाशिक
संबंधित बातम्या
आपला नाशिक जिल्हा
त्र्यंबकेश्वरच्या वाघेरा चौफुलीवर कारवाई; विदेशी मद्याचे ३८ बॉक्स जप्त
आपला नाशिक जिल्हा
नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात! हायवा ट्रकच्या डिझेल टाकीचा स्फोट
आपला नाशिक जिल्हा
येवलेकरांना मोठा दिलासा! १६० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
आपला नाशिक जिल्हा
नाशिकच्या ओझर विमानतळावर २५ ऑक्टोबरपासून नवे वेळापत्रक; चार शहरांसाठी थेट सेवा
आपला नाशिक जिल्हा
त्र्यंबकेश्वरमध्ये बिबट्याचा बालकावर हल्ला; चौथीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी


