नाशिक जिल्ह्यातील सारूळ-राजूर-बहुला रस्त्यावर कार अडवून दोघांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात रमीज पठाण आणि गुलाम शेख जखमी झाले असून, हल्लेखोरांनी त्यांच्या कारचीही तोडफोड केली. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आपलं नाशिक | आपला आवाज