गप्पा नाशिकच्याच्या आजच्या विशेष भागात नाशिकच्या इतिहासाचा घेतला आहे एक खास वेध. नाशिकच्या ऐतिहासिक प्रवासात महत्त्वाच्या ठरलेल्या घटना, ठिकाणं आणि शहराच्या जडणघडणीबद्दल जाणून घेऊया. यासोबतच नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीची विविध रूपं आणि तिच्याशी जोडलेला नाशिकचा इतिहासही समजून घेऊया.