नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीचं संवर्धन आणि संरक्षण आज अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. वाढतं प्रदूषण, नदीची स्वच्छता आणि गोदावरीचं नैसर्गिक अस्तित्व टिकवण्यासाठी काय प्रयत्न होणं गरजेचं आहे? ‘गप्पा नाशिकच्या’च्या या विशेष भागात आपल्यासोबत आहेत राजेश पंडित. गोदावरीच्या संवर्धनासाठीचे प्रयत्न, नदीसमोरील आव्हानं, नागरिकांची जबाबदारी आणि भविष्यात गोदावरीचं नैसर्गिक वैभव जपण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद नक्की पाहा. आपलं नाशिक | आपला आवाज अशाच विशेष मुलाखती आणि नाशिकशी संबंधित महत्त्वाच्या विषयांसाठी आपलं नाशिक चॅनेल Subscribe करा. #GappaNashikchya #Godavari #GodavariConservation #RajeshPandit #AplaNashik