शरीरामध्ये किंवा मनामध्ये होणारे बदल म्हणजे विकार काय? आयुर्वेदानुसार विकारांचे प्रकार कोणते आणि शरीरात निर्माण होणारी लक्षणं कशी ओळखायची? याविषयी जाणून घेऊया ‘आयुर्वेदावर बोलू काही’ या कार्यक्रमातून. वात, पित्त आणि कफ यांचं संतुलन, शरीरातील बदल, दैनंदिन जीवनशैली आणि आरोग्याची काळजी याविषयी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन जाणून घ्या. 

आपलं नाशिक | आपला आवाज 

#आयुर्वेदावरबोलूकाही #आयुर्वेद #आरोग्य #वातपित्तकफ #AaplaNashik