नाशिकच्या हिरावाडी परिसरातील भिकुसा मिलसमोर पाटाजवळ अपघाताचा धोका वाढला आहे.
मोनगिरी नगर परिसरातील पाटावर सुरक्षा जाळी नसल्याने वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्याशेजारी असलेल्या पाणीपुरवठा मशीनमुळे पाटाचा अंदाज येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
या ठिकाणी काही वाहने पाटात कोसळल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मात्र भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पाटावर लोखंडी सुरक्षा जाळी, स्पीड ब्रेकर आणि दिशादर्शक फलक बसवण्याची मागणी होत आहे.
मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नाशिक शहर
ब्रेकिंग
हिरावाडीतील पाटाजवळ अपघाताचा धोका; सुरक्षा उपायांची मागणी
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#हिरावाडी
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


