व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ट्युशन फीबरोबरच डेव्हलपमेंट फीही भरावी लागते. मात्र आता डेव्हलपमेंट फी स्वतंत्रपणे आकारण्याऐवजी ती ट्युशन फीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चरसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी या बदलाचा काय अर्थ आहे? शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होऊ शकतो? डेव्हलपमेंट फी म्हणजे नेमकं काय? विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना कोणत्या शुल्काची पडताळणी करावी?

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया, शुल्करचना, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांनी घ्यायची काळजी याबाबतची महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

आपलं नाशिक | आपला आवाज