पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने सर्दी, खोकला, ताप आणि पचनाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात योग्य आणि संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. ताजे, गरम आणि पौष्टिक अन्न शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

 

या विशेष भागात पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ टाळावेत, पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात तसेच संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहारविषयक टिप्स याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.