सुंदर, निरोगी आणि चमकदार त्वचा तसेच मजबूत केसांसाठी योग्य आहार किती महत्त्वाचा आहे, हे जाणून घ्या. या भागात आहारतज्ज्ञ त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, प्रथिने, ओमेगा-३, लोह, झिंक आणि अँटिऑक्सिडंट्स असलेले पदार्थ कोणते आहेत, कोणत्या सवयी टाळाव्यात आणि दैनंदिन आहारात कोणते बदल करावेत याविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन करतील.