कमी वजनामुळे त्रस्त आहात? वजन वाढवण्यासाठी फक्त जास्त खाणे पुरेसे नसते. योग्य आणि संतुलित आहार, पुरेसे प्रथिने, चांगले फॅट्स आणि नियमित व्यायाम यांचा योग्य समतोल आवश्यक असतो.

 

 या भागात जाणून घ्या: • 

वजन निरोगी पद्धतीने कसे वाढवावे?  

कोणते पदार्थ रोजच्या आहारात घ्यावेत? 

प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि हेल्दी फॅट्सचे महत्त्व 

• कोणत्या चुका टाळाव्यात? 

 

निरोगी जीवनशैली, आहार आणि आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी Apla Nashik ला Subscribe करा.