नमस्कार! आपलं नाशिकच्या ‘आपला डायट’मध्ये डायटिशियन पूजा देवरे यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 🌿 चाळीशी ओलांडल्यानंतर आपल्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. पूर्वीच्या काळात चाळीशीनंतर चष्मा लागणे, डायबिटीस, BP किंवा इतर शारीरिक समस्या वाढताना दिसायच्या. पण चाळीशी म्हणजे आजारांची सुरुवात नाही! योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेतल्यास या वयातही निरोगी आणि सक्रिय जीवन जगता येऊ शकतं. या भागात जाणून घ्या चाळीशीनंतर आरोग्याकडे कोणत्या पद्धतीने पाहायला हवं आणि आहारात कोणते बदल महत्त्वाचे आहेत. 🎥 संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि माहिती आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
डायट
ब्रेकिंग
चाळीशीनंतर शरीरात काय बदल होतात? डायबिटीस, BP आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी? | Apla Diet
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
डायट
चपाती की भाकर? वजन कमी करण्यासाठी काय खावे? | Apla Diet
डायट
Healthy Fats vs Unhealthy Fats | चांगले आणि वाईट फॅट्स कोणते? | आपलं डाएट
डायट
लठ्ठपणा कसा वाढतो? वजन वाढण्यामागची खरी कारणं जाणून घ्या | Apla Diet
डायट
लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये? | आपला डाएट भाग ४
डायट
लठ्ठपणा कसा कमी कराल? योग्य आहार, व्यायाम आणि वजन नियंत्रण | आपलं डाएट


