गोदावरी नदी आणि गोदाकाठच्या संवर्धनासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे देवांग जानी यांच्याशी खास संवाद... ‘गप्पा नाशिकच्या’ या विशेष कार्यक्रमात जाणून घेऊया गोदावरीचं कालचं आणि आजचं रूप, नदीच्या बदलत्या स्थितीचा प्रवास आणि गोदेला वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी. गोदावरीचा वारसा जपण्यासाठी काय करता येईल? गोदाकाठच्या पर्यावरणाचं संवर्धन का महत्त्वाचं आहे? या विषयांवर देवांग जानी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. पाहा, ‘गप्पा नाशिकच्या’चा हा विशेष भाग! आपलं नाशिक | आपला आवाज #DevangJani #GodavariRiver #Nashik #GodavariConservation #GappaNashikchya