महावितरणकडून जुलै महिन्यातील वीज वापरासाठी इंधन समायोजन शुल्क (FAC) लागू करण्यात आले आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांसह शेती, ई-व्ही चार्जिंग आणि उद्योग क्षेत्रातील ग्राहकांच्या वीज बिलावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
घरगुती ग्राहकांसाठी वीज वापराच्या श्रेणीनुसार २० ते ६० पैसे प्रति युनिटपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या वीज बिलात या शुल्काचा परिणाम ग्राहकांना दिसून येणार आहे.
वीज बिलात नेमकी किती वाढ होणार? कोणत्या ग्राहकांना किती अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार? आणि तुमच्या बिलावर याचा किती परिणाम होऊ शकतो?
👉 संपूर्ण माहिती आणि महावितरणच्या नव्या शुल्काचा हिशोब जाणून घेण्यासाठी VIDEO नक्की पाहा.


