सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, रामकुंड परिसरात महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा आढावा घेतला आहे, आपले नाशिक प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज आपलं नाशिक | आपला आवाज
नाशिक शहर
ब्रेकिंग
राष्ट्रपतींच्या दौऱ्यापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#आपलं नाशिक
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


