नाशिक शहरात सध्या 'We Support Nation' या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे. शहरातील प्रमुख चौक आणि सिग्नलवर 'Nation First' (राष्ट्र प्रथम) असा संदेश देणारी होर्डिंग्ज झळकली आहेत. या होर्डिंग्जवर 'We Support PM', 'We Support Army', 'We Support Police', 'We Support Youth' असे संदेश देत देशाची एकता, राष्ट्रीय संस्था, सुरक्षा दल, विद्यार्थी आणि सांस्कृतिक श्रद्धास्थानांप्रती समर्थन व्यक्त करण्यात आले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनानंतरच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या मोहिमेची शहरभर चर्चा असून, सोशल मीडियावरही होर्डिंग्जचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
नाशिक शहर
ब्रेकिंग
नाशिकमध्ये 'We Support Nation'
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी
नाशिक शहर
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून रामकुंड परिसरातील तयारीचा आढावा
नाशिक शहर
कुंभमेळा सोहळ्याचं राज्यपालांना निमंत्रण; गिरीश महाजन यांनी घेतली भेट
नाशिक शहर
नाशिकच्या ऐतिहासिक मंदिरांसाठी ९.२० कोटी मंजूर; रामकाल पथ प्रकल्पाला गती


