पावसाची सुरुवात उशिरा होऊनही जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील दमदार पावसामुळे नाशिक जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
पावसाची सुरुवात उशिरा होऊनही जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील पावसामुळे नाशिक जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे.
१४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे चित्र आहे.


