नमस्कार! 🙏 

 

आपलं नाशिक प्रस्तुत "आपलं Diet" या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत. या भागामध्ये जाणून घ्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार कसा असावा, दैनंदिन जीवनात कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ टाळावेत आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठी आवश्यक आहाराच्या सवयी कोणत्या आहेत.  संतुलित आहाराचे महत्त्व , रोजच्या जीवनातील हेल्दी फूड निवड , फिटनेससाठी उपयुक्त डाएट टिप्स  ,चांगल्या आरोग्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन …