श्रावण महिन्यात अनेकजण विविध प्रकारचे उपवास करतात. मात्र, उपवास करताना योग्य आहार घेणे तितकेच महत्त्वाचे असते. 'आपला डायट' च्या या विशेष भागात जाणून घ्या श्रावणातील उपवासादरम्यान कोणते पदार्थ खावेत, कोणते टाळावेत, शरीरातील ऊर्जा कशी टिकवून ठेवावी आणि निरोगी राहण्यासाठी आहारतज्ज्ञ काय सल्ला देतात. निरोगी जीवनशैली, आहार आणि आरोग्यविषयक माहितींसाठी आपलं नाशिक – आपला आवाज सोबत कायम जोडलेले रहा.