नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री गावात बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांत परिसरातील तीन ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने पिंप्रीसह लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे नागरिक आणि पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. आपलं नाशिक | आपला आवाज
आपला नाशिक जिल्हा
ब्रेकिंग
त्र्यंबकेश्वरच्या पिंप्री गावात बिबट्याचा हल्ला; वासरू ठार
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#आपलं नाशिक
संबंधित बातम्या
आपला नाशिक जिल्हा
सोनईजवळ कार कालव्यात कोसळून भीषण अपघात; सिन्नर तालुक्यातील तिघांचा मृत्यू
आपला नाशिक जिल्हा
लासलगावमध्ये कांद्याचे दर वाढले; कमाल भाव ४,५०० रुपये प्रतिक्विंटल
आपला नाशिक जिल्हा
अनकाई किल्ल्यावर दर्शनासाठी आलेल्या अमित धुळगंड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
आपला नाशिक जिल्हा
सारूळ-राजूर-बहुला रस्त्यावर कार अडवून दोघांना मारहाण; वाहनाचीही तोडफोड
आपला नाशिक जिल्हा
त्र्यंबकेश्वरच्या पिंप्री गावात बिबट्याचा हल्ला; वासरू ठार


