‘आपलं नाशिक’च्या कार्यालयातील लाडक्या बाप्पाची सायंकाळची आरती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या हस्ते भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडली. आरतीनिमित्त कार्यालयात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

 

आरतीनंतर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ‘आपलं नाशिक’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.